Breaking News

आता हरवलेल्या वस्तूं ची तात्काळ तक्रार दाखल होणार...

आता हरवलेल्या वस्तूं ची तात्काळ तक्रार दाखल होणार... मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे 




लोक बातमीदार न्युज नेटवर्क 
मुंबई ( प्रतिनिधी  ) = मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा महत्वाचा आदेश.आता हरवलेल्या वस्तूं ची तात्काळ तक्रार दाखल होणार. प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्र मागितल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.सर्वसामान्यांना मोठा दिलासा.
हेमंत नगराळे यांच्या आदेशाची पत्र खाली देत आहे.

No comments