Breaking News

पाचोरा येथील जि. प उर्दु कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी जावेद शेख शफी




पाचोरा ( प्रतिनिधी ) = पाचोरा शहरातील संभाजी नगर येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या
अध्य्क्षपदी शेख जावेद शेख शफी यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी नाज़िया एजाज़ खान यांची निवड करण्यात आली.

शाळेतील प्रत्येक वर्गात दोन सदस्य (एक महीला एक पुरूष) यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये एक शिक्षक प्रतिनिधि शेक कदीर शेख शब्बीर यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी मख्याध्यापक अब्दुल एजाज़ अब्दुल रऊफ यांची निवड करण्यात आली. या
समिति मध्ये सदस्य शेख सलाऊद्दीन शेख अलाऊद्दीन, ज़िकरा आसिफ पटेल, इरफान बागवान, सुरय्या जाकिर बागवान, जाकीर खान कासम खान,शबाना याकुब बागवान,जावेद महेबुब कुरेशी, वहीदा युनुस बागवान, आरीफ यूसुफ बागवान, ज़कीया शेख शफीक,तय्यब अब्दुल रहेमान यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments